दि.०३/०१/२०२६ रोजी रात्री ००/०० वा. ते २४/०० वा. पर्यंतचे दाखल गुन्हे


पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर

 

PDF reader

 

प्रेस नोट दि.०४/०१/२०२६

 

दि.०३/०१/२०२६ रोजी रात्री ००/०० वा. ते २४/०० वा. पर्यंतचे दाखल गुन्हे

 

भाग-१ ते ५ चे गुन्हे

 

पो.स्टे. गुरनं कलम

 

फिर्यादी

 

आरोपीत

 

आंबेगाव पो स्टे ०२/२०२५, मा. न्या. संक ३१०(४) ३१०(५), म पो का क ३०(१) (३) १३५. आर्म अॅक्ट कलम ४.२५

 

गोलीस अंमलदार कौकार जगताप, नेमणूक क्राईम युनिट २ अंतर्गत कॉम्ग २४ मार्फत आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर

 

१) समीर नामदेव काळे, वय १९ वर्षे, रा. माऊली ट्रेडर्स नावाचे दुकानाच्या शेजारील बिल्डींग गणेश अर्पाटमेन्ट, पुसरा मजला, फलॅट नंबर ४ येथे भाड्याने, वाधजाईनगर, कात्रज, पुर्ण

 

२) निवृत्ती संजय जाधव, वय २० वर्षे, रा. सदगुरु मित्र मंडळा फेजारी, अटल ७. रुम नंबर ४. सच्चाई माता मंदिराच्या मागे, कात्रज, पुणे ३) साहिल एकनाथ मळेकर, वय १९ वर्षे, रा. रंगा शेठ चौकाच्या जवळ, साईनगर, गल्ली नंबर ५. कात्रज, पुणे ४) पियुष अमोल जगताप, वय १९ वर्षे, रा. सदगुरु मित्र मंढ़ज्य शेजारी, अटल ७, रुम नंबर ३१, सब्बाई माता मंदिराच्या मागे, कात्रज, पूर्ण ५) सिध्देश गणेश फाटक, वय २० वर्षे, रा. सदगुरु मित्र मंडळा शेजारी, अटल १४, रुम नंबर १४, सच्चाई माता मंदिराच्या मार्ग, कात्रज, पुणे ६) निखिल रामचंद्र खुटवड, वय २० वर्षे, रा.अटल १०, मातोश्री सुपर मार्केट दुकानाच्या वरील तिसरा मजला,

 

गु.घ.ता. नेळ व ठिकाण तपशिल

 

सरवाई माता मंदिराच्या मागे, कात्रज, पुणे (आटक), 9) एक विधीसभेषित बालक (ताब्यात) दि. ०३/०१/२०२६ रोजी १५/४५ वा. दरम्यान परी पुलाच्या खाली आंबेगांव खुर्द, पूर्ण

 

यातील नमूद आरोपीत हे दरोडा घालण्याच्या तद्देशाने बेकायदेशीरपणे एकत्रितपणे जमुन

 

त्यांवेजाळ पाच लोखंडी हत्यारे व दोन मच्छर मारण्याची अर्थवट भरलेली स्प्रे असा एकूण २,०७०/- रु.किं वा गुददेमाल बाळगून मा. पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे यांचेकडील आदेश जा के पोउगज/विशा/पुणे शहर/१०५०५/२०२५ दिनांक २०/१२/२०२५ अन्वये म.पी. का. क. ३७ (१) (३) प्रमाणे दिनांक २३/१२/२०२५ रोजी ००/०१ वा. पासुन ते दिनांक ०५/०१/२०२१, रोजी रात्रौ २४/०० वा. पर्यंत १४ दिवसांकरीता पुणे शहरात जारी केले मनाई

 

आदेशाचा भंग करीत असताना मिळून आले पो.उप. निरी. राहुल जोग, मो. नं. ८८३०५४४६९६

 

त. अंमलदार

 

 

आंबेगाव पो स्टे ०१/२०२६, मा.न्या.सं.का. १२३, महाराष्ट्र प्रोहिबिशन अॅक्ट कलम ८५(ई)

 

पो.स्टे. गुरनं कलम

 

फिर्यादी

 

पोलीस अंमलदार सचिन दासबोध गाठे, नेमणूक आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर

 

आरोपीत

 

गु.घ.ता. वेळ व ठिकाण

 

चिरुन सुरेश कुंभार, वय ४३ वर्ष, रा.मुद्रा हॉटेलजवळ कोळेवाडी, पुणे (अटक)

 

दि.०३/०१/२०२६ रोजी सकाळी ०७/५० वा सुमा. मुद्रा हॉटेलजवळ मोकळ्या जागेत कोळेवाडी

 

तपशिल

 

पुणे मातील फिर्यादी यांनी नमुद ठिकाणी नमुद आरोपी हा आरोग्यास अपायकारक विषारी व जिवीतास थोका निर्माण होईल असे मानवी शरीरास घातक अशी नवसागर व इतर विषारी रसायने वापरून तयार केलेली गावठी हातभट्टीची दारु बेकायदेशीररित्या, अनाधिकाराने स्वतःजवळ बाळगुन त्यामुळे दुसवाच्या जिवीतास बोका होण्याची शक्यता आहे याची जाणीव असताना ओळखीच्या लोकांना बेकायदेशिरपणे २,५००/- रु.कि पे एक प्लास्टीकचे पिशवीमध्ये

 

त. अंमलदार

 

हस्तमट्टीची तयार पारु विक्री करताना मिळून आला. पो.उप.निरी. सुनिता ककूलें. मो.नं. ९१६८२४९३६०

 

 

पो.स्टे. गुरनं/कलम

 

शिवाजीनगर पो स्टे ०१/२०२५, मा.न्या.सं.क. ३३१ (४)

 

फिर्यादी

 

एक इसम वय ४६ वर्षे, रा. गावठाण, शिवाजीनगर, पुणे

 

आरोपीत

 

अज्ञमा इरान अटक नाही)

 

All 75

 

1/2

 

गु.घ.ता. वेळ व ठिकाण

 

दि.०२/०१/२०२६ रोजी १५/०० वा. ते दि.०३/०१/२०२६ रोजी सकाळी ०७/३० वा. दरम्यान मांढरदेवी काळुबाई मंदिर, रा.स.नं.१३२२. मिडीया हाऊस, तळमजला, गावठाण, शिवाजीनगर, पुणे

 

तपशिल

 

यातील फिर्यादी वांचे नमूद ठिकाणी असलेले मंदिर कुलूप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटून, त्यावाटे आत प्रवेश करून मंदिरा मधील कपाटातील ३०,०००/- रु. किं चा वांदिधा मुकूठ घरफोडी चौरी करून नेला

 

त. अंमलदार

 

पो.उप. निरी. अजित बसे, गो.नं. ८४१२३८६

 

 

पो.स्टे. गुरनं कलम

 

नांदेडसीटी पो स्टे ०३/२०२५. मा.न्या.सं.क.३०५, ३३१(३)

 

फिर्यादी

 

गु.घ.ता. वेळ व ठिकाण

 

एक इसम, वय ४३ वर्षे, रा. रावकर गळा मायरी पुणे

 

आरोपीत

 

अज्ञात इसम अटक नाही)

 

दि.०२/०१/२०२६ रोजी ११/१५ वा ते दि ०३/०१/२०२६ रोजी सकाळी १६/३० वा चे दरम्यांन शॉप नं १ मुक्ताई प्लाझा सिल्व्हर बर्च हॉस्पिटलये पुढे, रायकर गळा घागरी पुणे

 

तपशिल

 

यातील फिर्यादी यांचे नमुद ठिकाणी असलेले दुकान कुलूप लावून बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे दुकानाचा मुख्य दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने उचकटून, त्यावाटे आत प्रवेश करून, दुकानातील मबील कपाटातील ३८,०००/- क किंचा लॅपटॉप व मोबाईल घरफोडी चोरी करून नेला.

 

त. अंमलदार

 

पो.उप.निरी. जया सोनटक्के, मो.नं. ०२०-२४३४८२७०

 

 

पो.स्टे. गुरनं / कलम

 

लोहगाव पो स्टे ०३/२०२५ भा.न्या.सं.क ३०५.

 

फिर्यादी

 

एक महिला, वय ३० वर्षे, रा.लोहगाव, पुणे,

 

आरोपीत

 

मु.घ.ता. वेळ व ठिकाण

 

दि. २०/१२/२०२५ रोजी १०/३० वा चे समारास डिभोझ लिव्हींग, लेन नं ०२ मोझे नगर, महादेव हाईवेबर जवळ लोहगाव पुणे

 

तपशिल

 

अनोळखी महिला (अटक नाही)

 

यातील फिर्यादी हया नगद अनोळखी महिला हिये सोबत व्यवसायासंदर्भात चर्चा करीत असताना फिर्यादी यांनी नमुच ठिकाणी बैंग ठेवून नैसर्गिकविधी बाहेर गेल्या असता नमुच अनोळखी महिला हिने सदर बंगमागे ठेवलेले २६,५०,०००/- रु रोख रक्कम चोरी करून नेली सहा. पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, मो.नं. ९९२३४३३८२०

 

त. अंमलदार

 

 

पो.स्टे. गुरनं / कलम

 

सांकरनगर मो स्टे ०७/२०२५, गा.न्या.सं.क.३०५ (२)

 

फिर्यादी

 

एक महिला, वय ४७ वर्षे, रा. मनकवडी, पुणे

 

आरोपीत

 

मु.घ.ता.वेळ व ठिकाण

 

अज्ञात इसम (अटक नाही)

 

दि.२७/१२/२०२५ व दि. २८/१२/२०२५ दुपारी ०१/०० वा बालाजीनगर ते संतोषनगर कात्रज तसेच ५८/०० वा चे सुमारास संतोषनगर कात्रज ते बालाजीनगर यातील फिर्यादी हया मनचा पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असताना, सदर बस प्रवासा

 

तपशिल

 

  1. दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, बस मधील गर्दिचा फायदा घेवुन फिर्यादी वांचे जवळील ५२,०००/-रु कि.ची सोन्याची बांगडी चोरी करून नेली.

 

त. अंमलदार

 

पोलीस अंमलदार किरण कांबळे, मो.नं. ८०८००८०६०७

 

जनसंपर्क अधिकारी,

 

पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!