दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर
घरफोडीचा गुन्हा उघड आरोपीस केले जेरबंद, एकुण १८,५०,०००/- कि.रु.चा सोन्याचे दागीने केले हस्तगत
दि. ०७/०१/२०२६ रोजी ११/४५ ते १३/३० वा.वे दरम्यान फिर्यादी या त्यांचे एस.जी. सुपरमार्केट व लेहीक टेलर सव्हे नं.१५३/२ शंकरराव जाधवनगर येरवडा पुणे दुकानात असताना एक अनोजी इसम चारेदी करण्याचे बहाण्याने त्यांचे दुकानात आला व फिर्यादी मांनी शिलाई मशिनवर एक पिसवीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा मुददेमाल चोरी करून निघुन गेला. सदरचाबत दिले तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.२.नं.०७/२०२६ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम ३०५ (अ) प्रमाणे दि.०१/०१/२०२६ रोजी दाखल आहे.
दि.१८/०१/२०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हें शाखा पुणे शहर है पेट्रोलिग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल इंगळे व प्रफुल्ल मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हडपसर माळवाडी सिरम कंपनीजवळील जुने कैनलवरील पुलाजवळ सोने विक्की करणेकरीता त्याचेकडील स्कूटरसह संशयीतपणे थांबलेला आहे. वगैरे बातमी मिळताच मा वरिष्ठांचे आवेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना सदर पोलीस पथक नमुद ठिकाणी रवाना झाले तेथे इसम नामे जयेश चंद्रशेखर खिच्ची, वय ३९ वर्षे, रा. साई सोसायटी जिल्हा परिषद शाळेजवळ राजेंद्र सरा खराडे यांचे घरात भाडयाने याने मांजरी खुर्द पुणे हा मिजन आता असता ताब्यात घेण्यात आले त्याची अंगझडती घेतली असता स्यायेकडे एक सोन्याचे मोठे मंगळसूत्र, एक सोन्याचे लहान मंगळसूत्र, एक कानातील झुमके जोड़ व एक सोन्याची अंगठी असे एकूण १३८ ग्रॅग १९० मिली सोन्याचे दागीने व अॅक्टीव्हा स्कूटर असा एकुण १८,५०,०००/-रु. किमतीचा मुददेमाल मिळून आला.
सदर आरोपी सा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १) हडपसर पो. स्टे गु.र.नं.३०५/२०११ मा.द.वि. कलम ३८०, ३४, २) चंदननगर पो. रहे गु.र.नं.१६२/२०१७ मा.द. वि. कलम ३८० ३) महाड शहर (रायगड) पी. स्टै भा.द.वि. कलम ३०९, ५१५. ४) वानवडी पो.स्टे मु.र.नं.१८४/२०१४ मा.द.वि.कलम ३०९३४.५कोंढवा पो.स्टे.र.नं.९६/२०२० भा.द.वि. कलम ३८०, ३४. ६) कोंढना पो. स्टे गु.र.नं.९४२/२०२० मा.द.वि.कलम ३८०, ३४७) लोणीकंद पो. स्टे गुर/२०२१० भा.द. वि. कलम ४५४४५०३८०
सदर गुन्हा मा.अपर पोलीस आयुक्त, मुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुका गुन्हे, श्री. निजील पिसले, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री राजेंद्र गुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांचे सूबनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड, पोलीस उपनिरीक्षक एस जे जानताळे, पोलीस अंमलदार कैलास चव्हाण, राजू पुणेकर परेश सावंत, गणेश लोखंी, दत्तात्रय खरपुडे, मयुर सुर्यवंशी, नाहुल इंगळे, प्रफुल्ल मोरे, विनायक बेपले, संदिप येळे व विक्रांत सासवडकर यांनी उघडकीस आणला आहे.








