पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर प्रेस नोट दि.०२/०१/२०२६ दि.०१/०१/२०२६ रोजी रात्रौ ००/०० वा. ते २४/०० वा. पर्यंतचे दाखल गुन्हे भाग-१ ते ५ चे गुन्हे


पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर

 

प्रेस नोट दि.०२/०१/२०२६

 

दि.०१/०१/२०२६ रोजी रात्रौ ००/०० वा. ते २४/०० वा. पर्यंतचे दाखल गुन्हे

 

भाग-१ ते ५ चे गुन्हे

 

 

पो.स्टे. गुरनं. कलम

 

सहकारनगर पो स्टे ०१/२०२६, भा.न्या.स.क ३०९ (६).३(५)

 

फिर्यादी

 

आरोपीत

 

गु.घ.ता. वेळ व ठिकाण

 

एक इसम वय ४९ वर्षे रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे

 

दोन अनोळखी इसम (अटक नाही)

 

दि.३१/१२/२०२५ रोजी रात्री २१/१० वा.चे सुमा. अथर्व फरिहाज बिल्डींग होंडा शोरुमच्या बाजुला, पुणे सातारा रोड येथील पार्किंग मध्ये

 

तपशिल

 

यातील फिर्यादी हे डॉक्टर असुन त्यांना नमुद इसमांनी पेशंटच्या तपासणी कामी बोलावून घेवुन फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांची मोपेड गाडी, मोबाईल, सॅक व त्यामधील ३०,०००/-रुपये रोख रक्कम, तसेच १,००,०००/-रु.कि.वा चांदीचा जग व इत्तर महत्त्वाची कागदपत्रे असा एकुण ४,५०,२००/- रुपये कि चा ऐवज जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेले.

 

म.पो.उप.निरी. कल्पना काळे, मो नं. ९९७०७८४१२७

 

त. अंमलदार

 

 

पो.स्टे. गुरनं. / कलम

 

लोणीकाळभोर पो स्टे ०१/२०२६, भा.न्या.सं.क.११८ (१), ११५(२),३५२,३५१ (२) (३),१८९(१), १८९(२),१८९(४), महा.पो.का.क. ३७ (१) (२) (३) सह १३५, आर्म अॅक्ट ४(२५),

 

फिर्यादी

 

एक इसग, वय ५० वर्षे रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे

 

आरोपीत

 

एकुण पाच इसम (अटक नाही)

 

गु.घ.ता.वेळ व ठिकाण

 

दि.३१/१२/२०२५ रोजी रात्री १९/३० वा.चे सुमा मौजे लोणीकाळभोर गावचे हद्दीत इनामदारवस्ती, बाजारमळा रोड ता. हवेली जि. पुणे येथे

 

तपशिल

 

फिर्यादी यांचे भाचेच्या रिक्षाचा धक्का नमुद इसमाचे मोटार सायकलीस लागल्याचे कारणावरुन वर नमूद इसमाने त्यांचे इतर नातेवाईकासह सदर ठिकाणी येवून फिर्यादी यांचा भाचा व त्यांचे इतर नातेवाईक यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी हत्याराने मारहाण केली.

 

त. अंमलदार

 

पो.उप.निरी. जगताप मो.नं ९०४८६६०२३६

 

 

पो.स्टे. गुरनं. कलम

 

लोणीकाळभोर पो स्टे ०२/२०२६, मा.न्या.सं.क. ११८ (१), ११५ (२), ३५२,३५१ (२) (३),१८९(१), १८९(२),१८९(४), आर्ग अॅक्ट ४ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) (२) (३) सह १३५

 

फिर्यादी

 

एक इसम, वय ५३ वर्षे रा. लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे

 

आरोपीत

 

पाच इसम व एक महिला (अटक नाही)

 

गु.घ.ता.वेळ व ठिकाण

 

दि.३१/१२/२०२५ रोजी रात्रौ १९/१५ वा.चे सुमा. मौजे लोणीकाळभोर गावचे हद्दीत इनामदारवस्ती, बाजारमळा रोड ता. हवेली जि. पुणे येथे

 

तपशिल

 

यातील फिर्यादी हे त्यांचेकडील मोटार सायकल राहते घराचे पार्कीगमधुन बाहेर काढत असताना नमुद इसमाने त्याची रिक्षा फिर्यादी यांचे मोटार सायकलीस धडक देवुन शिवीगाळ करुन इतर सर्वांनी मिळून फिर्यादी व त्यांची पत्नी तसेच मुलांना शवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देवून फिर्यादी यांचे मुलांस लोखंडी हत्याराने, दांडक्याने मारहाण करून जखमी केले.

 

त. अंमलदार

 

म.पो.उप. निरी. पुजा गाळी ९०२२४६४३७५४

 

पो.स्टे. गुरनं. कलम

 

फिर्यादी

 

आरोपीत

 

गु.घ.ता. वेळ व ठिकाण तपशिल

 

लोणीकंद पो स्टे ०१/२०२६, भा. न्या. सं.क.३०३(२)

 

एक इसम, वय ३१ वर्षे रा. बिबवेवाडी, पुणे

 

अज्ञात इसम (अटक नाही)

 

दि.०१/०१/२०२६ रोजी १२/०० वा. ते १४/०० वा. चे दरम्यान जयस्तंभ लोणीकंद पुणे

 

यातील फिर्यादी व साक्षीदार जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी आले असता कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांचे गळ्यातील ३१,०००/-रु.कि.चे. एक सोन्याचे पान, दोन सोन्याचे पेंडेंट चोरी करुन गेले.

 

त. अंमलदार

 

सहा. पो. निरीक्षक विजया वंजारी मो. नं ९०४९६४५९५९

 

 

पो.स्टे. गुरनं. / कलम

 

लोणीकंद पो स्टे ०२/२०२६, भा.न्या.सं.३०३ (२)

 

फिर्यादी

 

एक इसम, वय २७ वर्षे रा.लोणीकंद ता. हवेली जि. पुणे

 

आरोपीत

 

अज्ञात इसम (अटक नाही)

 

गु.घ.ता. वेळ व ठिकाण

 

दि.०१/०१/२०२६ रोजी १७/०० वा.ते १८/०० वा. चे दरम्यान जयस्तंभ लोणीकंद पुणे येथे

 

तपशिल

 

फिर्यादी व साक्षीदार जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी आले असता कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांचे गळ्यातील २८,०००/- रु.कि.चे सोन्याचे

 

त. अंमलदार

 

सोन्याचे मंगळसुत्र चोरी करून नेले. सहा.पो.निरी. विजया वंजारी मो. नं ९०४९६४५९५९

 

पो.स्टे. गुरनं. कलम

 

चतुःश्रृंगी पो स्टे ०२/२०२६, मा.न्या.सं.क.११८ (१), ११५ (२), ३५२.३५१ (२), ३ (५), महा.पो.का. क.३७ (१)१३५, आर्ग अॅक्ट ४ (२५), क्रिगीनल लॉ अर्गेन्डगेंट अॅक्ट क. ७

 

फिर्यादी

 

एक इसम वय २३ वर्षे रा. पाषाण, पुणे.

 

आरोपीत

 

एकुण चार इसम (अटक नाही)

 

गु.घ.ता. वेळ व ठिकाण तपशिल

 

दि.३१/१२/२०२५ रोजी रात्रौ २१/०० वा सुमा एकतानगर, चिंचेच्या झाडाजवळ, पाषाण, पुणे येथे यातील फिर्यादी व त्यांचा मित्र राहते घरासमोर शेकोटी पेटवून शेकत बसलेले असताना, नमुद अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचे मित्रास लाकडाने व दगडाने मारहाण करून आजुबाजुच्या घरांच्या दरवाज्यांवर लोखंडी हत्याराने मारुन सदर परिसरामध्ये दहशत निमार्ण केली.

 

त. अंमलदार

 

सहा. पो. निरी. धस गो.नं ९८२३३९१७६६

 

 

पो.स्टे. गुरनं. / कलम

 

सहकारनगर पो स्टे ०४/२०२६, मा.न्या.सं. ११८ (१), ११५ (२), ३५२,३५१,३ (५) महा.पो.का.क.३७(१) (३) १३५, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेंट अॅक्ट क. ७.

 

फिर्यादी

 

एक इसम, वय २० वर्षे रा. तळजाई वसाहत, प‌द्मावती, पुणे

 

आरोपीत

 

दोन अनोळखी इसग (अटक नाही)

 

गु.घ.ता. वेळ व ठिकाण

 

समोर राहते घरी तळजाई वसाहत सहकार पुणे दि.३१/१२/२०२५ रोजी रात्री ११/४५ वा. चे दरम्यान लुंकड शाळेजवळ सार्वजनिक शौचालय

 

तपशिल

 

यातील फिर्यादी व त्यांचा भाऊ सदर ठिकाणी थांबले असताना, नमुद इसमांनी फिर्यादी व त्यांचे भावाबरोबर विनाकारण वाद घालुन शिवीगाळ करून लोखंडी हत्याराने फिर्यादी यांचे कानामागे, डोक्यात मारुन जखमी करुन धमकी देवून सदर परिसरात दहशद निर्माण केली.

 

त. अंमलदार

 

 

पोलीस अंमलदार अमोल पवार, मो.नं. ९७६७३७६३७६

 

पो.स्टे. गुरनं / कलम

 

फिर्यादी

 

आरोपीत

 

गु.घ.ता.वेळ व ठिकाण तपशिल

 

लॉणीकंद पो स्टे ०३/२०२६, भा. न्या.सं.क.३०३(२)

 

एक महिला, वय ३० वर्षे रा. आंबेगाव पठार, पुणे

 

अज्ञात इसम (अटक नाही)

 

दि.०१/०१/२०२६ रोजी १७/०० वा. ते १८/०० वा. चे दरम्यान जयस्तंभ लोणीकंद पुणे

 

यातील फिर्यादी व साक्षीदार जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी आले असता कोणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांचे गळ्यातील २८,०००/- रु.कि.चे सोन्याचे बदाम, ०२ मंगळसुत्राच्या वाट्या, चोरी करून नेल्या.

 

सहा.पो.निरी. विजया वंजारी मो.नं ९०४९६४५९५९दि.०१/०१/२०२६ रोजी रात्रौ ००/०० वा. ते १२/०० वा. पर्यंतचे दाखल गुन्हे

 

पो.स्टे. गुरनं./ कलम

 

येवलेवाडी पो स्टे ०२/२०२६, भा.न्या.स.१०३(१),१८९,१९०,१९१(२), ३ (५), महा.पो.का.क.३७ (१) १३५

 

 

फिर्यादी

 

एक इसम, वय २३ वर्षे रा.फुरसुंगी पुणे

 

आरोपीत

 

एकुण सात इसम (अटक नाहीं)

 

गु.घ.ता.वेळ व ठिकाण

 

जाणा-या गल्लीमध्ये येवलेवाडी पुणे येथे दि.०१/०१/२०२६ रोजी १९/०० वा. सुमा. येवलेवाडी कमानपुढील मिनु मेहता सोसायटीकडे

 

तपशिल

 

यातील फिर्यादी यांचा भाऊ आकाश कृष्णा चाबुकस्वार वय २१ वर्षे रा.४०२ एकनाथ पुरम हाऊसिंग सोसायटी, सुरेशनगर, पावर हाऊस फुरसुंगी पुणे (मयत) यास नमुद इसमांनी संगणमत करुन जुन्या भांडणाचे कारणावरुन फिर्यादी यांचे भावास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करुन त्याचा खून केला.

 

त. अंमलदार

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमर काळंगे मो.नं ८१०८८८००९८

 

जनसंपर्क अधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर


2
कृपया वोट करा

RELIABLE NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!